Mobile apps,free Tricks,games full versions,Download top apk games, computer hacking tools software,Become an Ethical Hacke

Post Top Ad

dharur killa in marathi, bhakanti in marathi

Mobile apps games full versions,Download top apk games, computer hacking tools software,Become an Ethical Hacker

 किल्ले धारूर
बीड जिल्हा जसा कष्टकऱ्यांचा म्हणून ओळखला जातो तसाच पराक्रमाची अखंड परंपराही या जिल्ह्याला लाभलेली आहे.....
या परंपरेचा मूकूटमणी म्हणून किल्ले धारूर शोभून दिसतो.
सातवाहनकालिन एक संपन्न बाजारपेठ म्हणून अस्तित्वात असणार्या या शहराला राष्ट्रकुट काळात संरक्षणासाठी कोट बांधून ' महादुर्ग ' असे नाव दिले.. पुढे किस्वार खान लारी या अादिलशाही सरदाराने अजून बांधकाम करून यास् परिपूर्ण भक्कम किल्ल्यात रूपांतर केले...
इ.स. १६३० मध्ये मुघलांनी किल्ला जिंकल्यावर अब्दुल लाहोरी या मुघल सरदाराने " कितीपण प्रयत्न केले तरी हातात न येणारा किल्ला ज्याला पाण्याने वेढून बिकट करून टाकला आहे " अशा प्रकारे या किल्ल्याचे महत्व सांगितले आहे..
इथले प्रवेशद्वार हे खरंच पाहण्यासारखे आहे..
खंडेराय , शाही , चांदरवनी, टाकसाल , महाजी हे बुरूज आहेत..
तसेच हत्ती बुरूज म्हणून एक षटकोनी आणि वैशिष्ट्यपू्र्ण बुरूज आहे. यावर तीन लिपीत कोरलेला शिलालेख आढळतो.
तसेच सोलापूर बुरूजाची भक्कमता आणि बांधकाम शैली एकदातरी पहावी इतकी रांगडी आहे. ..
खारी आणि गोडी नावाच्या दोन दिंडी म्हणजे दोन तलाव आहेत...सोलापुरी बुरूजामुळे खारी दिंडीला सोलपुरी दिंडी असेही म्हणतात..
इथले हवामहल, रंगमहल, तुपाच्या विहिरि, सैनिकांच्या बराकी यांसारख्या वैशिष्टपूर्ण इमारति दिमाखात उभ्या आहेत.. तसेच इथली पानी खेळवन्यसाठी मातींच्या नळाची केलेली रचना तर वैशिष्टपूर्ण अणि तोंडात बोटे घालायला लावणारी आहे..
फोटो साभार : बोम्बल्या फकीर
©आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची

No comments:

Post a Comment

Mobile apps games full versions,Download top apk games, computer hacking tools software,Become an Ethical Hacker

Thanks for Comments

We are not Providing any Download Links !